
Dinesh Karthik pays Tribute to Rohit Sharma's Captaincy
Sakal
बीसीसीआयने शुभमन गिलला वनडे संघाचा नवा कर्णधार घोषित केले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील कार्यकाळ संपला असून, गिल आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाचा दिनेश कार्तिकने व्हिडिओच्या माध्यमातून मानवंदना दिली.