
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
दिनेश कार्तिकने भारतीय टी२० वर्ल्ड कप विजेत्या संघांची सर्वोत्तम ११ संघाची निवड केली आहे.
या संघात त्याने भारताच्या दोन्ही टी२० वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांना स्थान दिल आहे.
मात्र कार्तिकने गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग यांना मात्र स्थान दिले नाही.