'Virat Kohli ला काही सिद्ध करण्याची गरज नाही...' कार्तिकने मनातलं सर्व बोलून दाखवलं; २०२७ वर्ल्ड कपबद्दल काय म्हणाला? पाहा Video
Dinesh Karthik on Virat Kohli's 52nd ODI Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट कोहलीने ८३ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावत टीकाकारांना उत्तर दिले. त्याच्या या कामगिरीनंतर दिनेश कार्तिकने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.