Dinesh Karthik: विराट कोहलीशी कसोटी कर्णधारपदाबाबत काय झालेली चर्चा? शुभमन गिलचा उल्लेख करत कार्तिकने केला खुलासा

Dinesh Karthik on Virat Kohli and Test Captaincy: शुभमन गिलच्या कसोटी कर्णधारपदाच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. त्याच्या कर्णधारपदाबाबत बोलताना कार्तिकने विराट कोहलीशी काही दिवसांपूर्वी काय चर्चा झाली होती, याबाबत खुलासा केला आहे.
Virat Kohli | Shubman Gill | Dinesh Karthik
Virat Kohli | Shubman Gill | Dinesh KarthikSakal
Updated on

शुभमन गिलच्या कसोटी कर्णधारपदाचा कार्यकाळ भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेपासून सुरू झाला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारला.

मात्र दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करत ३३६ धावांनी मोठा विजय मिळवल. हा परदेशातील धावांच्या तुलनेतील भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला, तसेच ऍजबॅस्टनमध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला.

हा विजय मिळवून देण्यात गिलने मोलाचा वाटा उचलला. त्याने पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली होती.

Virat Kohli | Shubman Gill | Dinesh Karthik
Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com