

Duleep Trophy 2026 Final
Sakal
Duleep Trophy 2026 Final East Zone vs South Zone: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम दोन संघ निश्चित झाले आहेत. ३० ऑगस्टपासून खेळलेल्या गेलेल्या उपांत्य फेरीत तिलक वर्माच्या नेतृत्वातील दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा ७ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तसेच ईशान किशनच्या नेतृत्वातील पूर्व विभागाने मध्य विभागाचा ४ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.