

Duleep Trophy
esakal
Abhishek Sharma not selected Duleep Trophy 2026: भारतीय क्रिकेटच्या २०२६-२७ देशांतर्गत हंगामाची सुरुवात दिलीप ट्रॉफीने(Duleep Trophy) होणार आहे. यंदाची स्पर्धा २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी उत्तर विभागाने आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, या संघात भारताच्या टी-२० संघातील सलामीवीर अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांना स्थान मिळालेलं नाही.