

DULEEP TROPHY FINAL 2026
esakal
चेन्नई : दुलीप क्रिकेट करंडकाचा अंतिम सामना उद्यापासून (ता. ६) चेन्नईमध्ये रंगणार आहे. ईशान किशनच्या पूर्व विभागासमोर तिलक वर्माच्या दक्षिण विभागाचे आव्हान असणार आहे. याप्रसंगी देवदत्त पडिक्कल, वैभव सूर्यवंशी व तिलक वर्मा यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.