"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Dwayne Bravo’s Viral Mic Slip: आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर ड्वेन ब्रावो एका विधानामुळे चर्चेत आला आहे. पत्रकार परिषदेत ब्रावोने सहज गप्पा मारताना केलेल्या विधानामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.
Ajinkya Rahane Dwayne Bravo | KKR | Viral Video

Ajinkya Rahane Dwayne Bravo | KKR | Viral Video

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला आठवडाभरात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी संघांची तयारी सुरू असून यादरम्यानच कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे.

आयपीएल २०२६ पूर्वी कोलकाताच्या (KKR) संघाची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली, यावेळी ब्रावोसह कोलकाताचा मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) उपस्थित होते. यावेळी ब्रावोने सहज गप्पा मारताना असं एक विधान केलं की नंतर त्यालाच तोंड लपवावं लागलं आहे. त्याला सध्या त्यामुळे ट्रोलही केलं जात आहे.

<div class="paragraphs"><p>Ajinkya Rahane Dwayne Bravo | KKR | Viral Video</p></div>
Ajinkya Rahane: अजिंक्यने अचानक घेतला मोठा निर्णय, मुंबईसाठी रणजी करंडक स्पर्धेत नाही खेळणार; कारण काय सांगितलं, तर...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com