
Wasim Akram | Asia Cup 2025 Final | India vs Pakistan
Sakal
भारत आणि पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत.
भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे.
या सामन्याआधी वासिम आक्रमने पाकिस्तानला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.