England U19 vs IND Under-19, 3rd Youth ODI at Northampton : वैभव सूर्यवंशीने इंग्लंडने मैदान पुन्हा गाजवले. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना वैभवने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या दोन सामन्यांत त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली होती, परंतु आज त्याने ते पूर्ण करून इतिहास रचला. पण, त्याचे शतक थोडक्यात हुकले.