Rishabh Pant: सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब...! रिषभची शतकानंतर कोलांटी उडी अन् गावसकरांनी उद्गारले ते तीन शब्द; Video तुफान व्हायरल

Sunil Gavaskar praise Rishabh Pant: इंग्लंडविरुद्ध रिषभ पंतने पहिल्या कसोटीत शतक ठोकले. त्यावेळी सुनील गावसकर समालोचन करत होते. ते काय म्हणाले जाणून घ्या.
Rishabh Pant - Sunil Gavaskar | England vs India, 1st Test
Rishabh Pant - Sunil Gavaskar | England vs India, 1st TestSakal
Updated on

सहा महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोक्याच्या क्षणी चुकीचा फटका मारून रिषभ पंत बाद झाला होता. त्याचा शॉट पाहून त्यावेळी समालोचन करत असलेल्या सुनील गावसकरांनी ऑन एअर त्याला 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड' असं म्हणत राग व्यक्त केला होता.

पण या घटनेच्या ६ महिन्यांनी रिषभ पंतने गावसकरांना त्यांचे शब्द बदलण्यास भाग पाडले असून त्याचे कौतुकही करायला लावले.

Rishabh Pant - Sunil Gavaskar | England vs India, 1st Test
Rishabh Pant Century: रिषभचे वादळी शतक, इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडले; भारताला चारशेपार पोहोचवले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com