
इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या तेंडुलकर - अँडरसन ट्ऱॉफी ही कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना हेंडिंग्ले येथे रोमहर्षक झाला होता. पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाचव्या दिवसाच्या शेवटच्या दिवशी ५ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.