

Vaibhav Sooryavanshi | India vs England T20I
Sakal
India vs England T20I : भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेला बुधवारी (१ जुलै) सुरुवात झाली आहे. ही ५ सामन्यांची टी२० मालिका असून दोन वर्षांनी होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिकसाठी संघबांधणीच्या तयारीसाठीही ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ल-स्ट्रीट येथे खेळला जाणार आहे.