T20 World Cup: नेपाळच्या संघाकडून बलाढ्य इंग्लंडची दमछाक अन् शेवटच्या चेंडूवर अवघ्या ४ धावांनी थरारक विजय

Nepal Lose to England on Last-Ball: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत नेपाळने इंग्लंड चांगलाच घाम फोडला होता. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.
Lokesh Bam - Sam Curran | Napal vs England | T20 World Cup 2026

Lokesh Bam - Sam Curran | Napal vs England | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

England Survive Major Scare to Win by 4 Runs: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली असून सर्वच संघ तयारीनिशी उतरले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दोनच दिवसाच असोसिएट संघांनी बलाढ्य संघांना घाम फोडल्याचेही दिसले आहे.

नेपाळनेही रविवारी इंग्लंडला चांगलीच मेहनत करायला लावली. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) इंग्लंड आणि नेपाळ (Nepal vs England) यांच्यात सामना रंगला. हा सामना इंग्लंडने फक्त ४ धावांनी जिंकला.

<div class="paragraphs"><p>Lokesh Bam - Sam Curran | Napal vs England | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध भारताचा 'इम्पॅक्ट प्लेयर' कोण? BCCI ने शेअर केला ड्रेसिंग रुममधील BTS Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com