

Team India | Impact Player Medal | T20 World Cup 2026
Sakal
Team India's Impact Player Medal Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने दणक्यात केली. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले.
भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचे मोलाचे योगदान राहिले. या सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघाने विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी 'इम्पॅक्ट प्लेअर'चे (Impact Player) मेडलही देण्यात आले.