IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

IPL 2026 auction new salary cap rule explained : IPL 2026 च्या लिलावाआधीच BCCI ने मोठी ‘गुगली’ टाकत परदेशी खेळाडूंसाठी नवीन Salary Cap नियम जाहीर केला आहे. या नव्या नियमामुळे IPL लिलावातील बोली प्रक्रिया आणि संघांची रणनीती पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
BCCI INTRODUCES NEW SALARY CAP RULE FOR OVERSEAS PLAYERS

BCCI INTRODUCES NEW SALARY CAP RULE FOR OVERSEAS PLAYERS

esakal

Updated on

IPL 2026 Auction’s New Salary Cap Rule: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी होणाऱ्या लिलावात मजेशीर गोष्ट पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाइट रायडर्सने त्याला २४.७५ कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. आता IPL 2026 च्या मिनी लिलावात KKR सर्वाधिक ६४.३० कोटी रक्कम घेऊन सहभागी होणार आहे. या पैशांत त्यांना १२ खेळाडू करारबद्ध करायचे आहेत. आर्थिक बाजू भक्कम असल्याने ते हे सहज करू शकतील. पण, या मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंसाठी एक सॅलरी कॅप निश्चित केली गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com