India vs Sri Lanka U19 Asia Cup semifinal
esakal
India U-19 Vs Sri Lanka U-19 Asia Cup Semifinal: भारतीय संघाने १९ वर्षांखालील मुलांसाठीच्या आशिया चषक स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. अ गटात सलग तीन विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे, तेच याच गटातून दुसऱ्या स्थानासह पाकिस्तानने आगेकूच केली आहे. ब गटातून बांगलादेशने अपराजित मालिका कायम राखून उपांत्य फेरीत पाकिस्तानला आव्हान दिले आहे. भारतासमोर ब गटातील दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या श्रीलंकेचे आव्हान आहे.