

Fact Check: Did a Leopard Really Enter the Ranji Match
Sakal
धरमशाला स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मात्र, हा व्हिडिओ खोटा असून आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कराचीचा उल्लेख असून, तो गमतीने तयार केलेला आहे.