T20 WORLD CUP IN INDIA NOT UNDER THREAT AMID NIPAH VIRUS RUMOURS
esakal
Is T20 World Cup in India under threat due to Nipah virus? भारतात निपाह व्हायरसचा शिरकाव झाला आहे... अशा परिस्थितीत भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन करायला नको... खेळाडूंच्या जिवाशी खेळ नको...भारत आणि बीसीसीआय खेळाडूंना संकटात टाकत आहेत.. अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. पण, या चर्चा बांगलादेशी व पाकिस्तानी घडवून आणत असल्याचे समोर आले आहे. खरच भारतात निपाह व्हायरस वाढलाय का? त्याचा वर्ल्ड कप स्पर्धेवर परिणाम होईल का? या प्रश्नांची उत्तरं शोधूयात...