Ricky Ponting has denied viral social media claims
esakal
Ricky Ponting’s Alleged Remark On Team India Goes Viral : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या लढतीत झालेल्या हस्तांदोलन प्रकणावरून वाद सुरूच आहे. भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील लढतीनंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करता मैदान सोडले आणि त्यावरून शेजारी खवळले. त्यांनी आयसीसीकडे तक्रार करून सामनाधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली, परंतु ती फेटाळली गेली. ही मागणी करताना त्यांनी यूएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्काराची धमकी दिली होती आणि ती पोकळ ठरणार आहे. या प्रकराणावर पाकिस्तानचे माजी खेळाडू बोंबलत असताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग याची पोस्ट चर्चेत आली आहे.