
Fact Check Jay Shah–Shahid Afridi Viral Video
Sakal
रविवारी आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईत झाला.
या सामन्यानंतर जय शाह आणि शाहिद आफ्रिदी यांचा एकत्र स्टेडियममध्ये सामना पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
मात्र या व्हायरल व्हिडिओमागील नेमकं सत्य काय आहे, जाणून घ्या.