NZ vs ENG, Video: टीम साऊदीला विजयी निरोप; न्यूझीलंडने तब्बल ४२३ धावांनी विजय मिळवत प्रतिष्ठाही राखली

Farewell Victory for Tim Southee: न्यूझीलंडने हेमिल्टनला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४२३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मायदेशात व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. तसेच टीम साऊथीला न्यूझीलंडने विजयी निरोपही दिला.
Tim Southee Retirement
Tim Southee | New Zealand vs EnglandSakal
Updated on

New Zealand vs England 3rd Test: न्यूझीलंड क्रिकेट संघाने हेमिल्टनला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ४२३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मायदेशात व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. हा सामना इंग्लंडने पराभूत झाला असला, तरी पहिल्या दोन सामन्यातील विजयामुळे इंग्लंडने २-१ अशी मालिका जिंकली.

दरम्यान, हेमिल्टनला झालेला कसोटी सामना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीचा निवृत्तीचा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याला विजयी निरोप देण्यातही न्यूझीलंड संघ यशस्वी ठरले आहेत.

Tim Southee Retirement
IND vs AUS 3rd Test: माझ्या क्षमतेवर तुम्ही अविश्वास दाखवताय? Jasprit Bumrahने पत्रकाराला 'गुगल' करण्याचा दिला सल्ला अन्...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com