FIFA World Cup 2026: टीव्ही चॅनेल्स बदलले! भारतात फिफा वर्ल्डकप नेमका कुठे पाहायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

FIFA World Cup 2026 Live Streaming: फिफा वर्ल्डकप २०२६ ला सुरुवात झाली असून यंदा ४८ संघ आणि १०४ सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतात सामने कुठे पाहता येणार आणि नवीन स्वरूप काय आहे, जाणून घ्या.
FIFA World Cup 2026 Live Streaming

FIFA World Cup 2026 Live Streaming

esakal

Updated on

FIFA World Cup 2026 Live Streaming: फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून फिफा वर्ल्डकप 2026 ची सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा दर ४ वर्षांनी आयोजित केली जाते. यावर्षी जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये संयुक्तपणे करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com