Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Sanjay Manjrekar reaction on student protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले की, "हा विषय केवळ NEET पेपर लीकपुरता मर्यादित नाही, तर हा विद्रोह आहे."
Sanjay Manjrekar voiced support for students

Sanjay Manjrekar voiced support for students

esakal

Updated on

NEET paper leak Student protest latest Marathi News: देशभरात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सरकारविरोधात आंदोलन पुराकरे आहे. NEET पेपर फुटीमुळे २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्याचा जाब विचारायला तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. कॉक्रोज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर Gen Z ठाम आहे. अशात महान फलंदाज सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, शिखऱ धवन, इरफान पठाण, शुभमन गिल आणि अनेकांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण, भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आरसा दाखवणारी पोस्ट लिहिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com