

Gautam Gambhir Reacts to Multi-Format Coaching Challenges
Sakal
Gautam Gambhir Reacts to Multi-Format Coaching Challenges: भारताचा माजी कर्णधार गौतम गंभीर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्याच्या मार्गदर्शनात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि टी२० वर्ल्ड कप २०२६ या आयसीसी ट्रॉफीही जिंकल्या.
तसेच आशिया कप स्पर्धाही भारताने जिंकली. मात्र असे असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र अनेक निराशाजनक पराभव भारताला पाहावे लागले.