T20 WC, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी पाहून गौतम गंभीर क्युरेटरवर संतापला? सेमीफायनलपूर्वी ड्रामा, त्या व्हायरल फोटोमुळे चर्चा

Gautam Gambhir Unhappy with Wankhede Pitch Curator? : टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. याआधी गौतम गंभीरचा पिच क्युरेटरसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.
Gautam Gambhir Unhappy with Wankhede Pitch Curator?

Gautam Gambhir Unhappy with Wankhede Pitch Curator?

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत गुरुवारी भारत आणि इंग्लंड संघात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना होणार असून सलग तिसऱ्यांदा उपांत्य सामन्यात हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात लाल मातीची खेळपट्टी असेल, पण ही खेळपट्टी कोणाला साथ देईल, याबाबत उत्सुकता आहे.

सध्या समोर आलेल्या फोटोमध्ये तर खेळपट्टीवर हिरवे गवत दिसत आहे. तसे असेल, तर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. याच दरम्यान गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तो पिच क्युरेटरवर (Pitch Curator) नाराज दिसत आहे.

<div class="paragraphs"><p>Gautam Gambhir Unhappy with Wankhede Pitch Curator?</p></div>
T20 World Cup: सूर्यकुमार खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंशी कसा वागतो? स्वत:च केला खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com