बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

Abhishek Sharma’s Message to Shubman Gill After 3 Ducks: टी२० वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा पहिल्या तीन डावात शुन्यावर बाद झाला होता. त्यावेळी त्याने शुभमन गिलला मेसेज केला होता. याबाबत दोघांनी नुकताच खुलासा केला आहे.
 Abhishek Sharma's message to Shubman Gill: Give me the bat!

Abhishek Sharma's message to Shubman Gill: Give me the bat!

Sakal

Updated on

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे दोघेही चांगले मित्र आहेत, हे आता सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात बऱ्याचदा मस्तीही सुरू असते. लहानपणापासून ते एकत्र खेळत असून आता पुन्हा एकदा त्यांच्यातील घट्ट मैत्री नुकत्याच झालेल्या बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाली.

या सोहळ्यात शुभमन गिलला (Shubman Gill) २०२४-२५ हंगामातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी टी२० वर्ल्ड कप २०२६ (T20 World Cup 2026) विजेत्या संघाचा भाग म्हणून अभिषेक शर्माही (Abhishek Sharma) उपस्थित होता.

<div class="paragraphs"><p> Abhishek Sharma's message to Shubman Gill: Give me the bat!</p></div>
IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com