

Ishan Kishan - Abhishek Sharma
Sakal
Ishan Kishan to Lead SRH in IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा पुढच्या आठवड्यात सुरू होत आहे. मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबाद संघाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) इशन किशनच्या (Ishan Kishan) रुपात नवा कर्णधार मिळणार आहे, याबाबत संघाने माहिती दिली आहे.