

Glenn Phillips
Sakal
DC vs GT, Marathi News: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल २०२६ स्पर्धेतील १४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने अवघ्या एका धावेने विजय मिळवला.
अत्यंत रोमांचक झालेल्या या अनेक अशा घटना घडल्या, ज्यांनी लक्ष वेधले. यातीलच एक क्षण म्हणजे ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) एका क्षणी बॅट फेकल्यानंतर दुसऱ्याच क्षणी घेतलेली धाव.