IPL 2026: कोलकाताच्या मार्गात शमीचा अडथळा; ईडन गार्डन स्टेडियममध्ये आज लखनौ सुपर जायंट्स‌शी लढत, कशी असेल प्लेइंग-११

KK Rvs LSG : कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील ईडन गार्डन्सवरील रोमांचक लढतीचा सविस्तर आढावा. मोहम्मद शमीचा प्रभाव, पावसाचा अंदाज आणि दोन्ही संघांची सद्यस्थिती जाणून घ्या.
KK Rvs LSG

KK Rvs LSG

sakal

Updated on

कोलकता : कोलकाता नाईट रायडर्स-लखनौ सुपर जायंट्स‌ यांच्यामध्ये आज ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा या सलामीवीरांना झटपट बाद करीत लखनौ संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com