GT vs RCB Live: ४,४,४,४,४,१! विराट कोहलीचे सलग ५ चौकार; नोंदवला विक्रम, पण कागिसो रबाडाने काढला काटा... Video Viral

Virat Kohli five consecutive fours IPL 2026 Rabada over: विराट कोहलीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपल्या बॅटने वादळ उठवलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामन्यात त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात सलग ५ चौकार ठोकत विक्रमाची नोंद केली.
Virat Kohli five consecutive fours IPL 2026 Rabada over

Virat Kohli five consecutive fours IPL 2026 Rabada over

esakal

Updated on

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर आता चूक करून चालणार नाही. GT आज त्यांच्या घरच्या मैदानावर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला भिडत आहे. हा सामना जिंकून RCB ला अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी आहे. GT विरुद्धच्या मागील सामन्यात बंगळुरूत त्यांनी २०५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. आता RCB अहमदाबाद येथे पुन्हा तोच करिष्मा करण्यासाठी पोहोचले आहेत. विराट कोहलीने दुसऱ्याच षटकात सलग पाच चौकार मारून मोठा विक्रम नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com