Vaibhav Sooryavanshi and Ravindra Jadeja
Vaibhav Sooryavanshi And Ravindra Jadeja Create Rare IPL Record : वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजा यांनी गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी अत्यंत दुर्मिळ मानली जाते. वैभवने आपल्या आक्रमक शैलीत गोलंदाजांवर हल्ला चढवला, तर जडेजाने अनुभवी खेळी करत डावाला स्थैर्य दिले. दोघांनी मिळून राजस्थानचा डाव सावरत मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.