GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक कामगिरी! IPL इतिहासात असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज

IPL 2026 GT vs RR Qualifier 2 Marathi Cricket News: Vaibhav Sooryavanshi याने आयपीएल २०२६ मध्ये आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. Rajasthan Royals कडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात वैभवने इतिहास घडवला.
Vaibhav Sooryavanshi becomes first uncapped batter to score 700 IPL runs

Vaibhav Sooryavanshi becomes first uncapped batter to score 700 IPL runs

esakal

Updated on: 

Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 2 Marathi News: यशस्वी जैस्वाल व ध्रुव जुरेल हे आघाडीचे फलंदाज पहिल्या दोन षटकांत माघारी परतल्याने राजस्थान रॉयल्सला धक्का बसला होता. गुजरात टायटन्सच्या मोहम्मद सिराद व कागिसो रबाडा यांनी हे यश मिळवून दिले. पण, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) मैदानावर उभा राहिला आणि इतिहास घडवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com