IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

Shubman Gill Fined Rs 12 Lakh: शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १ धावेने सामना जिंकला. पण या सामन्यात झालेल्या एका चुकीमुळे गिलवर बीसीसीआयने कारवाई केली आहे.
IPL slow over rate penalty

Shubman Gill

Sakal

Updated on

IPL Slow Over Rate Penalty : बुधवारी (८ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील आत्तापर्यंतचा सर्वात थरारक सामना पाहायला मिळाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर फक्त १ धावेने पराभूत केलं.

पण या सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवर (Shubman Gill) बीसीसीआयकडून (BCCI) दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

IPL slow over rate penalty
IPL 2026: कोलकाताच्या मार्गात शमीचा अडथळा; ईडन गार्डन स्टेडियममध्ये आज लखनौ सुपर जायंट्स‌शी लढत, कशी असेल प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com