IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

GT to Big Win Against LSG: गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी आज लखनौ सुपर जायंट्सने पराभवाचा धक्का दिला. गुजरातच्या विजयात जॉस बटलर, शुभमन गिलचा मोलाचा वाटा राहिला.
Shubman Gill - Jos Buttler | LSG vs GT | IPL 2026

Shubman Gill - Jos Buttler | LSG vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत गुजरात टायटन्सने रविवारी (१२ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केलं आहे. गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

गुजरातने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला केवळ १ धावेने पराभूत केल्यानंतर या सामन्यात मात्र दणदणीत विजय मिळवला. गुजरातने आता ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकल्याने त्यांचे ४ गुण झाले आहेत. गुजरातच्या या विजयात शुभमन गिल, जॉस बटलर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मोलाचा वाटा उचलला.

<div class="paragraphs"><p>Shubman Gill - Jos Buttler | LSG vs GT | IPL 2026</p></div>
IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com