GT vs PBKS: शेवटच्या षटकात ड्रामा, वॉशिंग्टनचा विनिंग सिक्स अन् आशिष नेहराच्या बायकोचं सेलिब्रेशन; Video Viral

Ashish Nehra’s Wife Rushma Joins GT’s Wild Victory Scenes: रविवारी गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर रोमांचक विजय मिळवला. या सामन्यातील शेवटचे षटक थरारक ठरले. गुजरातच्या विजयानंतर खेळाडूंसह आशिष नेहराच्या पत्नीनेही मोठा जल्लोष केला.
IPL 2026 | GT vs PBSK

IPL 2026 | GT vs PBSK

Sakal

Updated on

IPL 2026, GT vs PBSK Marathi News: रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात थरारक सामना रंगला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने १ चेंडू राखून ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या षटकात रोमांच उभा राहिला होता. या षटकाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

IPL 2026 | GT vs PBSK
IPL 2026: सर्व वाद, राजस्थान रॉयल्सच्या अवतीभवती कशी फिरतात? आता १५,६६० कोटींच्या डीलवर प्रश्नचिन्ह! कायदेशीर लढाई लढली जाणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com