IND vs NZ, 2nd ODI: "तू फक्त तीन मॅच खेळलाय...", गुरनूर ब्रार-डॅरिल मिचेलमध्ये चालू सामन्यात वाद; Video Viral

Daryl Mitchell and Gurnoor Brar In Heated Verbal Clash: भारत आणि न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना वेलिंग्टनला सुरू आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल यांच्यात शाब्दिक चकमक घडल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
Daryl Mitchell and Gurnoor Brar In Heated Verbal Clash | New Zealand vs India 2nd ODI

Daryl Mitchell and Gurnoor Brar In Heated Verbal Clash | New Zealand vs India 2nd ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने (Gurnoor Brar) कमालीची गोलंदाजी केली. मात्र, सामन्यादरम्यान त्याची न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरिल मिचेलसोबत (Daryll Mitchell) शा‍ब्दिक चकमकही घडल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओही व्हायरल (Viral Video) होत आहे.

Daryl Mitchell and Gurnoor Brar In Heated Verbal Clash | New Zealand vs India 2nd ODI
IND vs NZ 2nd ODI Live : भारताच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडची दैना! आकिब नबी, गुरनूर ब्रार चमकले; शुभमन गिलची चूक मात्र महागात पडली
Loading content, please wait...