MI vs RR Guwahati weather update IPL 2026 rain forecast today
esakal
MI vs RR Guwahati weather update IPL 2026 rain forecast today : समालोचक हर्षा भोगले, हे गुवाहाटी येथे पोहोचले आहेत आणि त्यांनी तेथील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. तासभर आधी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी ढगाळ वातावरण असल्याचे सांगितले आहे आणि रिमझिम पाऊस सुरू असल्याचेही म्हटले. तेथील स्थानिक मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार साडेपाच वाजता पावसाचा वेग वाढला आहे आणि गुवाहाटी येथील स्टेडियमव कव्हर्सने झाकलं गेलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना वेळेत सुरू होण्याची शक्यता फार कमीच आहे. हा सामना झाला नाही तर काय होईल?