

Harbhjan Singh
Sakal
Harbhajan Singh NCA controversy: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने नुकतेच एक मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याला बंगळुरूमधील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून (NCA) काढून टाकले होते, असं सांगितलं आहे. त्याने त्यामागील कारणही सांगितलं आहे. ही घटना २६ वर्षांपूर्वीची म्हणजेच २००० सालची आहे. त्यावेळी हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात होत होती.