T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

Harbhajan Singh Identifies Pakistan's Biggest Threat for India: हरभजन सिंगने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पण हरभजनने भारतीय संघाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला असून, सामना जिंकण्याची आशाही व्यक्त केली आहे.
Harbhajan Singh Identifies Pakistan's Biggest Threat for India

Harbhajan Singh Identifies Pakistan's Biggest Threat for India

Sakal

Updated on

Harbhajan Singh Warns India to Play Usman Tariq Safely: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सावधानतेचा इशारा दिला आहे. टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना नेहमीच चर्चेत राहणारा सामना आहे. रविवारी होणाऱ्या सामन्याकडेही सर्वांचे लक्ष आहे. या सामन्याबद्दल अनेकांनी विविध मतं व्यक्त केली आहेत. हरभजन सिंगनेही (Harbhajan Singh) या सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Harbhajan Singh Identifies Pakistan's Biggest Threat for India</p></div>
T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com