T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

Mohammad Amir Calls India's Abhishek Sharma a 'Slogger': टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत-पाकिस्तान रविवारी आमने सामने असतील. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अमीरने अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Abhishek Sharma | India vs Pakistan

Abhishek Sharma | India vs Pakistan

Sakal

Updated on

Mohammad Amir Questions Abhishek Sharma's Technique: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी (१५ फेब्रुवारी) आमने-सामने असणार आहेत. या लढतीला सुरुवात होण्यापूर्वीच त्याबाबत बरीच चर्चा झाली असून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी विविध मतंही मांडली आहेत.

या सामन्यात जसे पाकिस्तानचा फिरकी गोलंद उस्मान तारिककडे सर्वांचे लक्ष असेल, तसेच भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्यावरही लक्ष असणार आहे. अभिषेक शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे.

<div class="paragraphs"><p>Abhishek Sharma | India vs Pakistan</p></div>
IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीवर अनिश्चिततेचं सावट! श्रीलंकेने जाहीर केले धक्कादायक अपडेट्स, सामना न झाल्यास...?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com