

Hardik Pandya | India vs South Africa 5th T20I
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने २३२ धावांचे लक्ष्य ठेवले.
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने वादळी अर्धशतके करत भारताला मजबूत स्थितीत नेले.
हार्दिकने १६ चेंडूत अर्धशतक करत अभिषेक शर्माचा विक्रम मोडला.