

Hardik Pandya | India vs South Africa 1st T20I
Sakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात भारताच्या टॉप-ऑर्डरने निराशा केली.
पण असे असले तरी हार्दिक पांड्याच्या आक्रमक फिफ्टीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले.
लुंगी एनगिडी दक्षिण आफ्रिकेसाठी ३ विकेट्स घेतल्या.