IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

Double Blow for Hardik Pandya : हार्दिक पांड्यासाठी IPL 2026 मध्ये अडचणी वाढताना दिसत आहेत. Mumbai Indians चा कर्णधार असलेल्या हार्दिकवर आयपीएलने कारवाई करण्यात आली आहे.
Hardik Pandya fined ₹12 lakh for slow over-rate in IPL 2026

Hardik Pandya fined ₹12 lakh for slow over-rate in IPL 2026

esakal

Updated on

Will Hardik Pandya face ban for repeated over rate offence? मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या टीकाकारांच्या रडारवर आहे. मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल २०२६ मध्ये मुंबईने पहिला सामना जिंकून १३ वर्षांचा दुष्काळ संपवला... मुंबईने २०१२ नंतर प्रथमच आयपीएलच्या पर्वातील पहिली मॅच जिंकली. पण, त्यानंतर संघाला सलग तीन पराभव पत्करावे लागले. हार्दिकच्या रणनीतींवर अनेकांनी टीका केली आहे. त्यात आता बीसीसीआयनेही त्याच्यावर कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com