

Hardik Pandya Direct throw to Run Out Mitchell Santner
Sakal
Hardik Pandya Direct throw to Run Out Mitchell Santner: विशाखापट्टणम येथे भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील चौथा टी२० सामना विशाखापट्टणम येथे झाला. या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडने २१६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
दरम्यान, या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने अफलातून धावबाद या सामन्यात केला असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.