IPL 2026 : हार्दिक पांड्याच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन राहणार! संघ व्यवस्थापनाचा फुल सपोर्ट, पण दोन स्टार खेळाडूंना मिळालीय तंबी

No Captaincy Change at Mumbai Indians! IPL 2026 मध्ये निराशाजनक कामगिरी असूनही मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, हार्दिकच पुढेही संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, या निर्णयासोबतच दोन महत्त्वाच्या खेळाडूंना इशाराही देण्यात आला आहे.
Hardik Pandya retains MI captaincy as management shows faith

Hardik Pandya retains MI captaincy as management shows faith

esakal

Updated on

Hardik Pandya captaincy Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. १० पैकी ३ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे आणि प्ले ऑफचे आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. असे असले तरी संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची घाई करणार नाही. पाचवेळच्या विजेत्या संघाने २०२४ मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिककडे सोपवले होते. तेव्हा प्रचंड टीका झाली होती. MI चा कर्णधार म्हणून हार्दिकला आयपीएलच्या मागील तीन पर्वात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी संघ व्यवस्थापन हार्दिकच्या पाठीशी उभे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com