IPL 2027 Trade: हार्दिक पांड्या ट्रेड होणार, पण कोणता खेळाडू मुंबई संघात येणार? MI आणि पंजाब किंग्समधील डील अंतिम टप्प्यात

Hardik Pandya - Arshdeep Singh IPL 2027 Trade Deal : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या ट्रेडिंगबाबत बरीच चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. आता त्याच्या ट्रेडिंगचे डील अंतिम टप्प्यात असल्याचे समजत आहे. त्यामुळे आयपीएल २०२७ मध्ये हार्दिक नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो.
Hardik Pandya | IPL 2027 Trade

Hardik Pandya | IPL 2027 Trade

Sakal

Updated on: 

Hardik Pandya Set to Play Under Shreyas Iyer in Punjab Kings: हार्दिक पंड्याचे आयपीएलमधील भवितव्य काय, या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर जवळपास सापडले आहे. त्याच्या ट्रेडिंगबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. अखेर आता त्याच्या ट्रेडिंगची डिल अंतिम टप्प्यात आल्याचे समजत आहे.

Hardik Pandya | IPL 2027 Trade
IPL 2027 Trade: लखनौ सुपर जायंट्स-राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठी डिल... ३-४ खेळाडू जाणार इथून तिथे; कोण असतील ते?
Loading content, please wait...