Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मैदान गाजवले! अशक्य मॅच खेचून आणली, ११ चेंडूंत ५२ धावांचा पाऊस; टीम इंडियासाठी शुभ संकेत

Hardik Pandya comeback performance SMAT 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याने असा तुफान खेळ केला की मैदान थरारून गेले. पंजाबने प्रथम फलंदाजी करत मोठा डोंगर उभा केला होता आणि बडोदा संघाने सामना जवळजवळ गमावला असे वाटत होते. पण शेवटच्या चेंडूंपर्यंत लढणार्‍या हार्दिकने निकाल बदलून टाकला.
Hardik Pandya comeback performance SMAT 2025

Hardik Pandya comeback performance SMAT 2025

esakal

Updated on

Hardik Pandya 52 off just 11 balls to pull off an impossible win for Baroda : आशिया चषक २०२५ स्पर्धेनंतर मैदानावर उतरलेल्या हार्दिक पांड्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गोलंदाजीत अपयश आले, परंतु त्याने मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावताना बडोदा संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. पंजाबने २२२ धावांचा डोंगर उभा केला होता आणि हार्दिकने सलग तीन षटकार खेचून शेवटच्या षटकात बडोदाला SMAT मधील मोठा विजय मिळवून दिला. हार्दिकने अवघ्या ११ चेंडूंत ५२ धावा कुटल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com