Breaking : हॅरिस रौफवर आयसीसीची कारवाई; भारताचा डिवचणे पडले महागात, साहिबजादा फरहानलाही....

Pakistan cricketers punished Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हॅरिस रौफच्या वर्तणुकीवर ICC ने कारवाई केली आहे.
Haris Rauf fined and Sahibzada Farhan warned by ICC after controversial gestures in Indo-Pak Asia Cup 2025.

Haris Rauf fined and Sahibzada Farhan warned by ICC after controversial gestures in Indo-Pak Asia Cup 2025.

Updated on

Haris Rauf fined and Sahibzada Farhan warned by ICC: भारतीय संघाला उगाच डिवचणाऱ्या हॅरिस रौफला अखेर आयसीसीच्या कारवाईचा सामना करावा लागला. पाकिस्तानी गोलंदाजाने सुपर ४ च्या लढतीत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांच्याप्रती अपशब्द वापरले होते. तसेच त्याने ६-० असे सेलिब्रेशन करताना विमान क्रॅश झाल्याचे हातवारे केले होते. पाकिस्तान सरकारने युद्धात भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा खोटा दावा केला होता आणि रौफने तोच खोटेपणा त्याच्या कृतीतून सांगण्याचा नापाक प्रयत्न केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com