T20 World Cup तोंडावर असताना टीम इंडियाला मोठा धक्का! सराव सामन्यात स्टार गोलंदाजाला दुखापत, मैदानही सोडावं लागलं

Harshit Rana Suffers Injury Ahead of T20 WC: टी२० वर्ल्ड कपच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सराव सामन्यात स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त झाला असून त्याला मैदान सोडावे लागले.
Team India

Team India

Sakal

Updated on

Harshit Rana Suffers Injury Ahead of T20 WC: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी यजमान भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारताचा पहिला मुंबईत अमेरिकेविरुद्ध ७ फेब्रुवारीला होईल.

पण त्याआधी झालेल्या सराव सामन्यादरम्यान भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाला आधीच वॉशिंग्टन सुंदरच्या तंदुरुस्तीची चिंता आहे, त्यातच आता हर्षित राणाही दुखापतग्रस्त (Harshit Rana's Injury) झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
T20 World Cup, IND vs SA: फलंदाजांनी ठोकलं, गोलंदाजांनी रोखलं! भारताचा सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com